ग्राहक संरक्षण कायदा.


 

'ग्राहक संरक्षण कायदा' विषयावर वेबिनारचे आयोजन 

PRESS MEDIA LIVE : पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए के के न्यू लॉ अकॅडमी तर्फे 'ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ग्राहकांचे हक्क ' या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे . राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता हा वेबिनार होणार आहे . त्यात  राज्य ग्राहक तक्रार निवारण  आयोगाचे सदस्य  पी बी जोशी,जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जवळीकर,डॉ पी ए इनामदार ,आबेदा इनामदार सहभागी होणार आहेत . प्राचार्य डॉ रशीद शेख यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.                                                                                      

Post a comment

0 Comments