कोरोना योध्दांचा सत्कार


 सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील  कोरोना योद्ध्यांचा सत्कार 


PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे :  सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्ट(आंबेगाव बुद्रुक ) च्या अकराव्या वर्धापन नुकताच साजरा करण्यात आला . नव भारत मानवतावादी संस्थेच्या वतीने   सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्ट  च्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले. प्रकाश भिलारे अध्यक्ष स्थानी होते . या कार्यक्रमात आंतर राष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते  शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना ,प्रदीप गाढवे ,दयानंद मोरे ,नितीन तुपे ,नरेंद्र गुरव ,राहुल सैकिया ,चंद्रकांत मोरे ,विलास टोपे ,हनुमंत बिनवडे ,विजय नलावडे ,सुहास पळसे ,सदावर्ते ,सचिन शिर्के ,नंदकुमार भोसले ,उत्तमराव वीर ,अमृता पोटभरे , या अत्यावश्यक सेवेतील   कोरोना योद्ध्यांचा सत्कार  करण्यात आला.  

Post a comment

0 Comments