फरीद मुजावर यांचा सत्कार.

 इचलकरंजी येथील फरीद मुजावर यांना प्रेस मीडिया तर्फे कोविढ योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संयुक्त लिंबू चौक तर्फे फरीद मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 
इचलकरंजी येथील समाजसेवेचे ध्यास असलेले व वरतघेतलेले या विचारातुन कोरोनाच्या काळात  IGM हॉस्पिटल मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना ग्रस्त असलेल्या पेशंटांचे औरात्र सेवा करणारे श्री फरीद मुजावर यांना प्रेस मीडिया कडून कोविढ योद्धा गौरवप्रमाण पत्रक देऊन सम्मान करण्यात आला . त्याच अनुसंगाने संयुक्त लींबू चौक च्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित मनोज खोत , सचिन जाधव , चिदानंद कोटगी , बाबु डिगजकर  , निखिल जमाले , सुशांत कोटगी , रवि गवळी , गणेश खोत , अकबर पटेल व कार्यकर्ते उपस्तित होते. 

        

Post a comment

0 Comments