महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट महिला अध्यक्ष कार्यालयाचे उद्घाटन
 महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट  महिला अध्यक्ष  कार्यालयाचे  कोंढवा येथे  उद्घाटन सोहळा संपन्न.

  महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे रियाज भाई सदर बिचायात केंद्र अकोला यांचा सत्कार करण्यात आला.

PRESS MEDIA LIVE : कोंढवा : 

पुणे :. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट  संघटनाचे  महिला अध्यक्ष कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन सोहळा संपन्न झाला.   कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रशिद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाजा  सह  कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन  सनमान करण्यात आला.  या या उद्घाटन सोहळ्यास प्रचंड महिला उपस्थित होत्या. 

    या समारंभाचे संपूर्ण नियोजन महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या महिला अध्यक्ष अफसा अन्सारी यांनी केले.  उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक् रशिद शेख यांनी  कोणावरही अन्याय होऊ देणार नाही सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. 

    या समारंभाच्या वेळी रोटी बँक फ्लाईंग कलर्स फाउंडेशन'चे  राजू भाई यांनी कोरोना च्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष  नईम मुजावर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी  अकोला मधील  रोटी बँकेचे कामकाज पाहता सर्व पदाधिकारी यांनी मिळून काम करावे असे  मुजावर यांनी सांगितले

Post a comment

0 Comments