AdSense code लोकजनशक्ती पार्टीची श्रद्धांजली

लोकजनशक्ती पार्टीची श्रद्धांजली


 

रामविलास पासवान यांना पुण्यात लोकजनशक्ती पार्टीची श्रद्धांजलीPRESS MEDIA LIVE : पुणे
  :

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांना पुणे  शहर -जिल्हा लोकजनशक्ती पार्टी च्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविवारी  साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात झालेल्या श्रध्दांजली सभेत पासवान यांच्या प्रतिमेला पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पुष्पहार अर्पण केला.

प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब कांबळे, अमित दरेकर, संजय नाकाडे -पाटील, के.सी. पवार, प्रमोद राजगुरु, सविता रणदिवे, अंकल सोनवणे, धनंजय धायगुडे, आदिनाथ भाकरे, विकी शिंदे, जितेंद्र पासवान आदी उपस्थित होते.


...

Post a comment

0 Comments