प्रेस मीडिया चे व्यवस्थापक मुन्ना सर्जेखान यांचे निधन.


प्रेस मीडिया चे  व्यवस्थापक मुन्ना   सर्जेखान यांंचे हृदयविकाराने निधन.

PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी : 

इचलकरंजी : येथील प्रेस मीडिया लाईव्ह चे व्यवस्थाप क  व माझे छोटे बंधू मुन्ना सर्जेखान यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले ते 51 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे . त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Post a comment

0 Comments