कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चार ऑगस्ट २०२० रोजी या रुग्णालयाची यादी जाहीर केली

कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत खासगी दवाखान्यात ही कोरोनाचे उपचार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज 4 ऑगस्ट 2020 रोजी या रुग्णालयाची यादी जाहीर केली.



PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : अतूल पाटकर.

1. गंगाप्रकाश हॉस्पिटल, दुधाळी, कोल्हापूर*

*2. कपिलेश्वर नर्सिंग होम, दुधाळी, कोल्हापूर*

*3. व्यकटेंश्वर हॉस्पिटल, शिवाजी स्टेडियम शेजारी, कोल्हापूर*

*4. विजय हॉस्पिटल, शाहुपूरी, कोल्हापूर*

*5. पल्स हॉस्पिटल, कसबा बावडा, कोल्हापूर*

*6. अंतरंग हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर*

*7. अॅपेक्स हॉस्पिटल, शिवाजी पार्क, कोल्हापूर*

*8. मेट्रो हॉस्पिटल, शाहूपुरी, कोल्हापूर*

*9. जानकी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर*

*10. मोरया हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर*

*11. सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर*

*12. मंगलमूर्ती हॉस्पिटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर*

*13. विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क, कोल्हापूर*

*14. सिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर*

*15. साई कार्डियाक हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्हापूर*

*16. अॅस्टर आधार हॉस्पिटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर*

*17. सिध्दीविनायक नर्सिंगहोम, टाकाळा, कोल्हापूर*

*18. सनराईझ हॉस्पिटल, शिवाजी पार्क, कोल्हापूर*

*19. अथायु हॉस्पिटल, शाहूपूरी, कोल्हापूर*

*20. नॉर्थ स्टार हॉस्पिटल, ध्यानचंद हॉकी स्टेडियम शेजारी, कोल्हापूर*

*21. पायोस मेडिलिंक्य प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर*

*22. माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर*


अतूल पाटकर. पत्रकार. (press media live.com)
 कोल्हापूर.

Post a Comment

Previous Post Next Post