इचलकरंजी डेक्कन चौकात,

कोरोनावर  मात करण्यासाठी आयुर्वेदिक काढा मोफत वाटप.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी (आनंद शिंदे)

इचलकरंजी येथे कोरोना वर  मात करण्यासाठी रोज सकाळी आयुर्वेदिक काढा मोफत  वाटप सेवा चालू करण्यात आली .ही सेवा डेक्कन चौकांमध्ये राष्ट्रीय सेवा संघातर्फे  सुरू करण्यात आली आहे.  सदरचा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश नगर मधील  सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर भोळ त्याच बरोबर सुभाष शंकर लाल गुप्ता अरुण जोशी दत्ता  लाटे यांनी  परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post