बेडकिहाळ कर्नाटक :

बेडकीहाळ येथील बौद्ध समाजाच्या  भवनासाठी दहा लाख मंजुर

मंत्री सौ.शशिकला जोल्ले खास.आण्णासाहेब जोल्ले यांच्या अथक प्रयत्नातुन निधी मंजूरPRESS MEDIA LIVE :  बेडकिहाळ : ( विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी ) 

बेडकीहाळ येथील बौद्ध समाजासाठी कर्नाटक शासनाकडुन सामुदायिक भवनासाठी मंत्री सौ.शशिकला जोल्ले व खास.आण्णासाहेब जोल्ले यांच्या अथक प्रयत्नातुन भवनासाठी १० लाख निधी मंजूर करण्यात आले. त्याचे दि: २१ रोजी कामाचे शुभारंभ म्हनुन त्या जागेची मोजमाप करून लाईनऑऊट करुन कामाची सुरुवात करन्यात आली. 
   त्यावेळी समाजाचे जेष्ठ नेते जीवन यादव, दादु सनदी, मारुती घाटगे, संपत बोरगल, विक्रम शिंगाडे, विजय शास्त्री, गंगाधर सुर्यवंशी ( टिंकु) 
सिध्दु सुर्यवंशी, अशोक यादव, 
प्रकाश जाधव, विकास माळगे व बौद्ध  समाजातील अनेक कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments