पुणे :

पत्रकारिता क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केल्याबद्दल

पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद जावेद मुल्ला यांना प्रेसमीडिया  गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

PRESS MEDIA LIVE : 

पुणे   ( प्रतिनिधी )  :. येथील ज्येष्ट उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांना प्रेस मीडिया तर्फे  पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  जावेद मौला यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात वाहून घेतले आहे.  आज पुणे जिल्हा मध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पत्रकारिता कशी करावी याचे सुंदर उदाहरण म्हणजे जावेद मौला.

Post a comment

0 Comments