प्रेस मीडिया लाईव्ह :
आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित रक्तदान नेत्र तपासणी आयुवेर्दिक आरोग्य तपासणी असे उपक्रम राबविले जात आहेत त्या निमित्ताने नेत्र चिकित्सा तपासणी रक्तदान शिबीर आयुवेर्दिक तपासणी यामधे पोटाचे विकार व मणक्याचे विकार तपासणी करून घेणे असे विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विकासरावजी पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघाचे सलग तीन वर्षे हे विधायक उपक्रम चालू आहेत या उपक्रमाचा सर्व स्तरातील नागरिक लाभ घेत आहेत यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे, नेताजी मामा सूर्यवंशी, श्रीधर जाधव, सतीश जाधव, मनोज जाधव, मितेश पवार, अमोल पाटील, विजयराव शिंदे, महेश दाभाडे, अजिंक्य चिंचणी, विनायक ढेरे राहुल आवळे राजू कुरणे.
53 रक्तदात्यांनी दान केले आयुर्वेदिकआरोग्य तपासणी 15 तपासण्या नेत्र तपासणी 60 सहभाग घेतला