लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी विविध संस्था, संघटनांचा पाठींबा


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी भाजप विरोधातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या उमेदवारास विजयी करण्यासाठी संविधाननिष्ठ, पुरोगामी व आंबेडकरवादी मतांचे कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ न देता, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारासाठी पुणे, लोकसभा मतदार संघात पत्रकार परिषद आयोजित करून पाठींबा जाहीर करण्यात आला. 

पाठींबा देणाऱ्या संघटनांची नावे पुढील प्रमाणे : 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आय )

राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड 

संविधान ग्रुप 

राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल 

रिपब्लिकन चर्मकार महासंघ ( महारष्ट्र राज्य ) 

राष्ट्रीय अध्यक्ष संजीव बनसोड 

मा. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना 

राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे 

रिक्षा पंचायत अंगणवाडी सभा 

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन पवार 

भीम आर्मी बहुजन सुरक्षा दल 

अध्यक्ष दत्ता पोळ 

सत्यशोधक बहुजन आघाडी 

अध्यक्ष सचिन बगाडे 

महाराष्ट्र क्रांती सेना 

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माहेसग बनसोडे 

युवा साम्राज्य प्रतिष्ठान 

अध्यक्ष स्वाती गायकवाड 

बहुजन कल्याण सेना 

अध्यक्ष बी. के. भालेराव 

अधिकारी कर्मचारी संघटन 

अध्यक्ष संग्राम साळवी 

आदिवासी अधिकार मंच 

अध्यक्ष संजय दाबाडे 

बहुजन शिक्षक संघ 

अध्यक्ष गौतम बेंगाळे 

लोकशासन पार्टी 

अध्यक्ष रमेश कोल्हे

 क्रांती मजदूर सेना 

अध्यक्ष अर्जुन ओहाळ 

रिपब्लिकन मुस्लीम फ्रंट 

अध्यक्ष मुद्दसर शेख 

भीम राष्ट्र सेवा  

अध्यक्ष सिद्धांत सुर्वे 

महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबई 

पुणे शहर अध्यक्ष शरद पवार 

संविधान ग्रुप राकेश सोनवणे 

शिवशक्ती भीम क्रांती संघटना 

अध्यक्ष अरुण भिंगारदिवे 

सरचिटणीस चंद्रकांत ओहाळ 


महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंट, (प्रागतिक रिपब्लिकन आघाडी) आणि महाराष्ट्रातील फॅसिझम विरोधी तमाम फुले, शाहू, आंबेडकरवादी जनसंघटनांच्या वतीने या परिषदेचे आयोजन केले गेले अशी माहिती आर पी आय (एस) अध्यक्ष शामदादा गायकवाड, माजी महासंचालक सुधाकर सुरवाडकर, प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी व रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी दिली. 

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post