येवलेवाडी येथे जामिया काद्रिया मस्जिद मदरसा मध्ये मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.




प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : तालुका हवेली जिल्हा पुणे येथील येवलेवाडी  कोंढवा बुद्रुक येथे  जामिया काद्रिया मस्जिद मदरसा मध्ये  मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.  सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. 

यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post