पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट् नागरी क्षेतर) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट् नागरी क्षेतर) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी कष्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (मनागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम २००९ व मे.उच्च न्यायालय, मुंबई यांचे दिनांक २० सप्टेंबर २०৭३ रोजीच्या आदेशान्वये, वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येते.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरकषण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१, या कायद्यानुसार विनापरवाना झाड़े जाळणे, तोडणे किंदा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. 

अश्या गुन्हास "शासनाद्वारे अधिसुचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, काढलेल्या मुल्याइतके परंतू, एक लाख रूपयापिक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा आहे."तथापि शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की , होळी निरमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्षा तोडीत असल्यास किंया विस्तार कमी करीत असल्यास, कृपया संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे मा महापालिका सहाथ्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी / वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांचेकडे तक़रार करावी किंवा टोल फ्री क्रमांक -१८००৭০३०२२२, व्हॉँटस अॅप क्रमांक ९६८९९०००০२ यावर किंवा www.complaint. punecorporation.org या तक्रार पोर्टलवर अथवा एस.एम. एस. अॅलर्ट या भ्रमणध्वनी सेवा क्र. ९२२३०५०६০७ यावरही विनाविलंब एस. एम. एस. करावा.

Post a Comment

Previous Post Next Post