प्रजासत्ताक दिना निमित्ताने इचलकरंजी येथे दलित पँथर विभागीय कार्यालय यांचे वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन -- त्रिंबक उर्फ नाना दातार

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी ;

इचलकरंजी : दलित पँथर विभागीय कार्यालय  इचलकरंजी व दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.यशवंतराव नडगम यांच्या आशिर्वादाने दि २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औवचित्य साधून इचलकरंजी शहर परिसरातील,शालेय हायस्कूल गट काँलेज गट विद्यार्थी विद्यार्थिनीच्या  कलागुणांना उत्तेजन मिळण्यासाठी भव्य वक्तृत्व  स्पर्धा दलित पँथर विभागीय कार्यालय इचलकरंजी यांचे वतीने आयोजित करण्यात आले आहेत.

स्पर्धेची तारीख ..

 दि. २५--०१-२०२४

 बक्षीसे खालील प्रमाणे .....

 प्रथम क्र. रू.१००१/-  शिल्ड

 द्वितीय क्र.रू.७०१/- शिल्ड

 तृतीय क्र.रू.६०१/- शिल्ड 

 चतुर्थ क्र.रू.५०१/- शिल्ड 

उत्तेजनार्थ पारितोषिके 

रू ४०१/-,शिल्ड

रू .३०१/-,शिल्ड 

रू .२०१/- शिल्ड

रू. १०१/-शिल्ड

सदर स्पर्धेत ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे खालील मोबाईल नंबरवर नोंदणी करावीत

 सपना राजेश पोतदार 

मो.नं.९०२२२३१९३०

 सौ.माधुरी राजु जाधव

मो.नं९३२५९१२५७८,

७०३८५२१९८३

 त्रिंबक उर्फ नाना श्रीपाद दातार

९३०९१९३१०८

 स्पर्धेची नाव नोदविणेची अंतीम तारिख २०-०१-२०२४ सायं .०६-०० वाजेपर्यंत

 स्पर्धेचे ठिकाण

 गंगामाई विद्या मंदीर मंगलधाम समोर,नाट्यगृह शेजारी,इचलकरंजी

 स्पर्धेची वेळ.......

 सकाळी ठिक १० -०० वाजता

 सदर स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनीनी आपला सहभाग नोंदवावा असे आव्हाहन त्रिंबक उर्फ नाना श्रीपाद दातार,सौ.माधुरी राजु जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post