श्री सिद्ध बेट वारकरी संप्रदाय ट्रस्ट व गोवर्धन धाम गोशाळा यांची संयुक्त मीटिंग गोवर्धन धाम गौशाळा लोधीवळी येथे संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

दिनेश रमेश महाडिक : 

श्री सिद्ध बेट वारकरी संप्रदाय ट्रस्ट व गोवर्धन धाम गोशाळा यांची संयुक्त मीटिंग गोवर्धन धाम गौशाळा लोधीवळी येथे संपन्न झाली , या मीटिंगचे अध्यक्ष स्थान गुरुवर्य ह.भ. प.श्री.अनंत महाराज कार्ले यांनी भूषविले आणि मीटिंग मध्ये आयत्यावेळी येणाऱ्या विविध विषया वरती चर्चा करून त्याचा पूर्णपणे विचार करण्यात आला .

 

.

गोवर्धन धाम गोशाळा या गो शाळेमध्ये गौशाळेचे अध्यक्ष व व्यवस्थापक ह.भ. प.श्री.बाळकृष्ण महाराज लबडे यांनी गाईच्या शेणापासून गोमूत्र पासून तयार झालेले, अगरबत्ती ,धूप ,शुद्ध गोमूत्र भेट देण्यात आले.गुरुमाऊली ह.भ.प श्री.रामदास (भाई)महाराज पाटील ,गुरुवर्य ह.भ.प.श्री.अनंत (आण्णा)महाराज कार्ल्ले , ह.भ.प.श्री.बाळकृष्ण महाराज लबडे, ह.भ.प श्री.ज्ञानेश्वर शेठ ठाकूर, ह.भ.प.श्री.महादू शेठ मुंढे, ह भ.प.श्री.जनार्दन शेठ हाडप, ह.भ. प.श्री . रामकृष्ण महाराज मालकर, ह.भ.प.श्री.पांडुरंग महाराज मालकर, ह.भ.प. श्री.दिलीप महाराज पाटील, ह.भ.प.श्री.हनुमंत लभडे.ह.भ.प.श्री.सुरेश दादा पाटील, ह.भ.प.श्री अंकुश दादा मुंढे, ह.भ.प.श्री.अशोक घाडगे, ह.भ.प. श्री.अनंता पाटील, ह.भ.प.श्री.दिनेश महाडिक , ह.भ.प.श्री.रुपेश लबडे हे उपस्थित होते. व ह.भ.प.श्री.अंकुश दादा मुंढे यानी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले. व मीटिंग पूर्ण झाली असे जाहीर केले.

Post a Comment

Previous Post Next Post