नवीन मतदार नोंदणी अभियान कुलगुरू डॉ . पी ए इनामदार विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे नागरिकांसाठी सुविधा


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे :  कुलगुरू डॉ. पी ए. इनामदार विद्यापीठ यांच्या तर्फे सर्व नागरिकांसाठी आव्हान ज्यांचे नाव व वय अठरा वर्षे पूर्ण होऊन सुद्धा किंवा अन्य इतर कारणास्तव मतदार यादीमध्ये नोंदविले गेलेले नाही त्या नागरिकांनी लवकरात लवकर आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदणी करून घ्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.

विद्यापीठ तर्फे नागरिकांचे हितासाठी नेहमी असे उपक्रम राबविले जातात नक्कीच त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होत आहे.

 मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्याचे स्थळ

आबेदा इनामदार सीनियर कॉलेज ई लायब्ररी आझम  कॅम्पस:कॅम्प पुणे-०१

दिनांक २३अगस्त ते ०२सप्टेंबर२०२३

वेळ; सकाळी ०९;३० ते ०१;०० वाजेपर्यंत.

 नवीन मतदान नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

# पासपोर्ट साईज फोटो

#ओळखपत्र; पॅन कार्ड जन्माचा दाखला ड्रायव्हिंग लायसन इत्यादी (यापैकी एक)

* रहिवासी पुरावा; रेशन कार्ड, विज बिल, मालमत्ता कर पावती ,बँक पास बुक, पाणीपट्टी पावती ,गॅस कनेक्शन पुस्तक, इन्कम टॅक्स पावती ,(यापैकी एक)

 सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा विद्यापीठ तर्फे असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post