मुंबई पुणे जुना हवे रोड माती भरावा पडलेली माती रस्त्यावरती एक्सीडेंट होण्याची दाट शक्यता



प्रेस मीडिया लाईव्ह 

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

नडाल ते नडाल पाच मंदिर पनवेल वरून खोपोली जाणारा रस्ता रेल्वे भरावाच काम चालू आहे सदर नडाल ते नडाल पाच मंदिर या दरम्यान डंपरची रहदारी चालू असून सदर टायरला लागलेले माती रस्त्यावरती माती पडल्याचे चित्र दिसत असून हा रोड रहदारीचा हायवे रोड असून टू व्हीलर यांना गाडी चालविताना कसरत करावी लागते. 

 गाडी स्लीप झाली तर  अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित अधिकारी आय आर बी चौक खालापूर पोलीस स्टेशन यांनी जातीने लक्ष घालून संबंधित भरावा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कारवाई करावी तसेच संबंधित खालापूर पोलीस स्टेशनला मी याची माहिती दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post