नारायण गोंजारी यांचे निधन.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व लक्ष्मी को - ऑप बँकेचे संचालक नारायण पिलोबा गोंजारी (वय ७५ वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंड जावई असा परिवार आहे. 

.

नारायण पिलोबा गोंजारी किर्लोस्कर कमिन्स येथे नोकरीस होते तिथून ते सेवानिवृत्त झाले गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रिय होते एक सच्चा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची छबी होती सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समिती म्हणून त्यांनी काम पाहिले तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृह सल्लागार समितीवर होते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला होता असे विविध पुरस्कार पुणे महानगरपालिका कडून त्यांना प्राप्त झाले होते. 




       अतुल गोंजारी                            प्रविण प्र. वाळिंबे

    मो. 9822249619

Post a Comment

Previous Post Next Post