रसायनी येथे जय मल्हार गडावर खंडोबाची स्थापना

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

श्री शेत्र जेजुरीच्या खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरली परिषद अध्यक्ष शिव मल्हारगड भोरचे

संस्थापक व पुजारी प्राध्यापक मार्तंड साठे सर यांच्या शुभ हस्ते श्री

श्रेत्र जेजुरीच्या खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम

कष्टकरी नगर वाशी तमाम नागरिकांनाच्या उपस्थित मोठ्या दिमाखात हर्षे 


उल्हासात लहान मोठ्या हजारो भाविक भक्तांताच्या उपस्थित शनिवार दि. २७/०५/२३ रोजी सकाळी ११ ते १२दरम्यान खंडोबाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर... नव्याने उदयास आलेल्या जय मल्हारगड येथे रसायनी तुराडे पोसरी गुळसुंदे व या भागातील अनेक ठाकूरवाड्या याची श्री श्रेत्र जय मल्हारगडावर अक्षरशः भाविकांची दर्शनासाठी रिंग लागली जय मल्हार नामघोषात व भंडार्याची उदलन करत जय मल्हारगड भंडाऱ्याने नाहून निघाला हा गड उदयास आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे कष्टकरी नगरचे (सामाजिक कार्यकर्ते) व अध्यक्ष श्री नामदेव दगडू जाधव ( उर्फ नामदेव बुवा महाराज) व त्यांना मोलाची साथ देणारे त्याचे माहुळे पुढील प्रमाणे उपाध्यक्ष हनुमंत संभाजी साठे खजिनदार काका शिवाजी गायकवाड सहखजिनदार भानुदास गायकवाड सेक्रेटरी सुनिल बंडू माळी सह सेक्रेटरी दिलीप गायकवाड(सामाजिक कार्यकर्ते) नरेश पारधी जयराम शिंदे भिमा भाई... जयमल्हारगड समिती सदस्य पुढील प्रमाणे दादा आटपाटकर जनार्दन जळे हिरामण काळे कै तुकाराम वाघे पोपट गायकवाड राजू पवार देसाई चव्हाण रोहिदास कांबळे शंकर राठोड सुधाकर गायकवाड कै बंडू माळी आदी सह... जयमल्हारगडावर कार्यक्रमास उपस्थितीत प्रमुख मान्यवर पाहुणे पुढील प्रमाणे सुरेश शेठ ठाकूर उद्योजक गणेशशेठ वर्तक तुराड्याचे सरपंच चंद्रकांत भोईर उपसरपंच विश्वनाथ गायकवाड उद्योजक कष्टकरी नगरचे रामचंद्र पाटील रसायनी परिसरातील सर्व भाविक या खंडोबाच्या प्राणप्रतिष्ठासोहळ्यात आवर्जून हजर होते जय मल्हारगड समितीने तुराडे येथील भजनी मंडळ याचे भंजन ठिक७:३० ते ९:००गडावर पार पडले व भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन ठिक ५ ते ७:०० या दरम्यान ठेवण्यात आले होते... व रात्री ९तेपहाटे पर्यंत जागरण वाघ्या मुरली नाचकाम गडावर पार पडले

Post a Comment

Previous Post Next Post