कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने नियुक्ती आणि अभिनंदन.........

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

युवकांचे_आदर्श, प्रेरणास्थान,गोरगरिब,कष्टकरी,कामगार,रुग्णांच आधार दिव्यांगांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे वंदनीय लोकनायक माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याने प्रभावित होऊन प्रहार जनशक्ति पक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व रणरागणी कार्यकर्त्यांचा दिवसेंदिवस वाढ होत आहे.




   आज प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.जयराज कोळी याच्या मार्गदर्शना ख़ाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या परिवारा मध्ये  सामाजिक सेवेची आवड असणारे युवंक व युवतीना प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री जयराज कोळी सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला .यामधे कागल,सिद्धनेर्ली, गावचे माननीय श्रीनिवास परिट यांना कागल तालुका अध्यक्ष पदी तर कोल्हापूर शहरातील सौ. वर्षा भोसले युवती सचिव , सौ.माधवी चव्हाण कार्याध्यक्ष ,आणि सौ. पुष्पा सुर्यवंशी यांची शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी सिद्धेश्वर कुस्ती संकुल चे मा माननीय सात्तपा मगदूम साहेब, प्रहार चे कामगार आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान हेगड़कर,महिला सचिव स्नेहल कारेकर,युवक शहर सचिव आशिष शिंदे, शहर प्रसिद्धी प्रमुख किरण काळे, कामगार आघाडी युवक सचिव उत्तम कुराडे,शहर युवक कार्याध्यक्ष नरेन उभाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न झाला. तसेच रविवार दिनांक 21/5/ 2023 दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे दुपारी बारा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री जयराज कोळी सर यांनी आवाहन केले आहे..


जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी आशिष शिंदे कोल्हापूर...

Post a Comment

Previous Post Next Post