पोलीस खात्याचे डायल 112 या योजनेचे यश

 डायल ११२ कोल्हापूरचे उल्लेखनिय कामगिरी

पोलीस ठाणे - राजवाडा

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : डायल ११२ नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथे कॉलर यांचा मुलगा हा बायको व आई वडील यांच्यावर धाऊन येऊन मारहाण करत असलेने पोलीस मदत हवी असा कॉल होता. तात्काळ ११२ कंट्रोल Dispatcher यांनी राजवाडा पोलीस ठाणे ११२ चार्लीस कॉल दिला व तात्काळ मदत पोहचनेस सांगितले त्यानुसार चार्ली चे अंमलदार *PC472 लगारे* तात्काळ स्पॉट वर पोहचले असता कॉलर यांचा मुलगा टेरेस वर जाऊन आत्महत्या करणे चा प्रयत्न करत असले चे दिसून आले .

या सर्व परिस्थितीचे प्रसंगावधान राखून त्या इसमास आत्महत्येपासून परावृत्त करुन वाचवले. तात्काळ स्पॉट वर पोहचले मुळे अनर्थ टळला. पोलीस खात्याचे डायल 112 या योजनेचे हे यश आहे.अशा या उलेखणीय कामगिरीची प्रशंसा करणेत येत आह

Post a Comment

Previous Post Next Post