. पी. ए. ईनामदार विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज

मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : विदागपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. पी. ए. ईनामदार  विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप करण्यांत आले


यावेळी डॉ. पी. ए. ईनामदार यांच्या हस्ते सर्व मिरवणुकीतील मंडळ यांना शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला .  यावेळी, ईकबाल अन्सारी यांनी  सुत्रसंचालन केले तसेच. मुश्ताक पटेल, वहाब मणियार , शाकीर तांबोळी, आरीफ सय्यद, इम्तियाज शेख तनवीर आबीद शेख हिदायत मस्कुर  अहमद शेख , मोहम्मद गौस बबलू सय्यद ,  मोकाशी , नाना,  नितीन  शोरावडे , आबीद  शेख उपस्थित होते

या सर्व कार्यक्रमाचे संयोजन मशकुर अहमद शेख उमर  शरीफ शेख, मोहंमद गौस यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post