निसर्ग वन्यजीव प्राणी हिताय बहुउद्देशीय संस्थेने दिले जखमी मन्यार सापाला जीवदान प्रेस मीडिया लाईव्ह :

 राहुल सोनोने :  (मळसुर.)

पातुर तालुक्यामध्ये असणाऱ्या उमरा गावामध्ये ग्रामपंचायत पाईपलाईनचे काम  चालू असता वेळी  अचानक खोदकाम करता वेळेस जेसीबी च्या फावड्या मध्ये आला भारतातील सर्वात जास्त विषारी जातीचा साप ( मन्यार )  तेव्हा तिथे उपस्थित असलेले नागरिकांना साप दिसून आला व त्यांनी लगेच जवळच असेलेले निसर्ग वन्यजीव प्राणी हातात बहुउद्देशीय संस्थेचे ,सर्पमित्र पंकज काठोळे, सौरभ ठोसर, गणेश हरामकार, सहकारी मित्र दिपक काठोळे, यांना कॉल केला सर्पमित्र जास्त टाइम न घालवता साप असलेल्या ठिकाणी पोहचले, व सापाला जेसीबी च्या फावड्या मधून काढलं,साप काढताच साप जखमी अवस्थेत  आहे असे सर्पमित्रांना दिसून आले, तेव्हा लगेच त्यांनी त्या सापावर उपचार केला.

Post a Comment

Previous Post Next Post