राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया संघ. पुणे ( महाराष्ट्र ) चे राज्य सदस्य म्हणून श्री दिलीप कोळी यांची निवड.प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया संघ. पुणे  ( महाराष्ट्र )  चे   राज्य सदस्य म्हणून श्री दिलीप कोळी  शिरढोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांची एकमताने निवड करण्यात आली.

  सदरची निवड संघटनेचे अध्यक्ष  मेहबूब सर्जेखान , राज्य उपा्ध्यक्ष  सखाराम जाधव , यांनी केली. निवडीनंतर सत्कार करून पत्र देण्यात आले .  या वेळी शब्बीर कलावंत ,  साहेबलाल कलावंत , बाबासाहेब सर्जेखान , लियाकत सर्जेखान हे  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post