बेडकिहाळ येथे दि-18 फ्रेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मिय वधू-वर पालक मेळावा मोठ्या प्रमाणात होणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

बेडकिहाळ :

   आधार सामाजिक सेवाभावी संस्था व एल आर कोळी ज्येष्ठ वधु वर सूचक केंद्र मिरज -सांगली प्रातांध्यक्ष अखिल भारतीय समाज केंद्रीय कार्यालय -दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने  शनिवार दिनांक 18-2-2023 रोजी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यत  सर्वधर्मिय वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

     सदर मेळावा स्थळ- बी.एस.कंपोजिट कॉलेज, रत्नाप्पान्ना कुंभार हॉल, बेडकिहाळ ता-निपाणी जि-बेळगाव येथे आयोजित केला आहे. काही पालकांना कामाअभावी  आपल्या मुला-मुलींची स्थळे बघन्यासाठी वेळ मिळत नाही.अशा गरजु लोकांसाठी हा आयोजित करण्यात आला आहे ‌.तरी याचा लाभ घ्यावा. या सर्वधर्मिय वधू-वर पालक मेळाव्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र या भागातून असंख्य समुदाय उपस्थित राहणार आहे. 

नोंदणी संबंधितांना  भोजणाची व्यवस्था संयोजकांनी केली आहे. तरी आपण आपल्या मुला-मुलींची बायोडाटा अल्पपरिचय व फोटोंसह प्रत्यक्ष घेऊन सर्वधर्मीय वधू-वर पालक मेळाव्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विक्रम शिंगाडे (पत्रकार, बेळगाव जिल्हा अध्यक्ष  व श्री व्ही.के.कदम , सल्लागार अखिल भारतीय कोळी समाज केंद्रीय कार्यालय -दिल्ली व श्री.अजित कांबळे (पत्रकार), श्री. अनिल हेगडे.वधु वर सूचक केंद्र कुन्नुर, श्री.आप्पासाहेब पाटील वधू-वर सूचक शिरगाववाडी, श्री.सचिन मोहिते.सामाजिक कार्यकर्ते भोज, श्री.आण्णाप्पा केंगारे. वधु वर सूचक चिंचणी यांनी आव्हान केले आहे. तरी संपर्क साधा.

डॉ. विक्रम  शिंगाडे ...9342212560

Post a Comment

Previous Post Next Post