गोव्याच्या दिशेने जाणारा शीतपेयांचा कंटेनर मध्यरात्रीच्या सुमारास पोळी खाडीच्या घाटात उलटला.प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर- गोव्याच्या दिशेने जाणारा शीतपेयांचा कंटेनर मध्यरात्रीच्या सुमारास पोळी खाडीच्या घाटात उलटला. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली.


 पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून देण्यात आली. मात्र येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी शीतपेयांच्या पडलेल्या बाटल्या पाहिल्यानंतर त्या लुटायला नागरिकांची गर्दी झाली यामुळे  वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post