भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अकॅडमी मुंबई तर्फे इंडियास प्राइड अवॉर्ड अब्दुल कय्यूम यांना घोषितप्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद (प्रतिनिधी ) भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अकॅडमी मुंबई तर्फे इंडियास प्राइड अवॉर्ड पत्रकार तथा युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांना घोषित करण्यात आला आहे.अनिलकुमार शिंपी यांनी पत्रकार अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद यांच्या नावाची घोषणा मुंबई येथून पत्र देऊन केली आहे.

अब्दुल कय्यूम हे सतत समाजसेवा करीत आहे.गोरगरीब लोकांना मदत करणे,घाटी दवाखान्यात जाऊन रूग्णांनाची विचारपुस करून मदत करणे,कोणाची आडीअडचण दुर करणे तसेच पत्रकारीताच्या मध्यमाने सेवा केलेली आहे.विस बाविस वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुंबई येथील चित्रपट निर्माते अनिलकुमार शिंपी यांनी पत्रकार अब्दुल कय्यूम यांची पुरस्कारासाठी घोषणा केली आहे.

23 जानेवारी 22 रोजी सदर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील अंधेरी मेयर हॉल,जुहू लाईन येथे दुपारी एक वाजता होणार आहे.अनिलकुमार शिंपी चित्रपट निर्माते यांनी माहिती दिली आहे.

पुरस्काराची घोषणा झाल्याबदल सय्यद साबेर, मकसुद अन्सारी,मुख्तार खान बब्बू भाई,हफीज अली,जेष्ट पत्रकार प्रविण बुरांडे, अब्दुल शेख,सय्यद मोईन,रामादास वाघमारे, गणेश पवार,हसन शाह,शेख अब्दुल रहीम,शेख रशिद,बबन सोनवणे,असिम शेख,शेख अय्युब,शेख सलीम, शकील अहेमद शेख,तौफीक शहेबाज,अखिल सर,संजय हिंगोलीकर,अशरफ खान,मुसा खान,अशरफ पठाण आदींने शुभेच्छा दिल्या आहे.


डिजिटल मीडिया तर्फे हार्दिक अभिनंदन 

Post a Comment

Previous Post Next Post