आम आदमी पार्टी पुणे शहर कार्यकर्त्यांनी रायरेश्वर मंदिरात जाऊन सुराज्याची शपथ घेतली.प्रेस मीडिया लाईव्ह :

आप पुणे शहर सुराज्याची आखणी करत आहे, त्याची शपथ आज रायरेश्वरावर जाऊन घेतली. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती.या प्रसंगी अनेक कार्यकर्ते, समर्थक, परिवारासह उपस्थित होते. 

अलीकडेच महाराजांविषयीच्या राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर आणि लोकांनी व सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्ष ही शपथ घेऊन महाराष्ट्राचे महाराजांवरचे प्रेम अधोरेखित केले आहे. 

आम आदमी पक्ष विविध ठिकाणी सत्तेत येऊन, महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात जनकल्याणाच्या विविध योजना, सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचवून, लोकांचे विविध प्रश्न सोडवून त्याला सुराज्य करण्याचा प्रयत्न करणार आहे

आप चे राज्य संघटक आणि कार्याध्यक्ष पुणे शहर यांनी शपथ घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. "जनतेला उत्कृष्ट सेवा सुविधा देऊ, मी व सगळे सहकारी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालत राहू. या देशात आणि पुणे शहरात सुराज्या आणू.   येथे येऊन आम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जा लाभली आहे. जे कार्यकर्ते आज सामील होऊ शकले नाहीत त्यांनीही येथे येऊन शपथ घ्यावी."

शपथ विधी ला उपस्थित कार्यकर्ते आणि परिवार सदस्य

सुदर्शन जगदाळे,आबासाहेब कांबळे,शेखर ढगे,शंकर थोरात,वैशाली डोंगरे,किरण कांबळे,संजय कोणे,मनोज फुलावरे,हर्षल भोसले,स्वप्नील गांगुर्डे,तानाजी शेरखान,निलेश वांजळे,सुरेखा भोसले,कुशल चव्हाण,रामभाऊ इंगळे,अंजली इंगळे,प्रशांत कांबळे,संदीप घाडगे,रोहन रोकडे,ऋषिकेश मारणे,जयश्रीडिंबळे,सुनीता काळे,

माधुरी गायकवाड,शिवाजी डोलारे,अमोल मोरे,अभिजित मोरे,अक्षय दवाडीकर,कुमार धोंगडे,

घनशाम मारणे,रवींद्र डोंगरे,रवी चिले,अमित मस्के,सुरज बिराजदार,

अमोल काळे,अनिल कोंढाळकर,

पियुष हिंगणे,किरण कद्रे,निरंजन अडागळे,सीमा गुट्टे

परिवार सदस्य...

आरंभी जगदाळे,मैथिली जगदाळे,माया कांबळे,प्रथमेश कांबळे,श्रेयस भोसले,वैभव किरण कांबळे,भाग्यश्री किरण कांबळे,यश किरण कांबळे,मधू किरण कांबळे, पुनम म्हस्के, आयांश म्हस्के, अर्णव काळे


शपथ विधी व्हिडिओ 

https://drive.google.com/drive/folders/1BfnLhq-9sfZ4FL98yHu1qgVjL2SHlQFe
Post a Comment

Previous Post Next Post