अंकुश मोरे या तरुणाचा घातपात कि नैसर्गिक मृत्यू ? याचा पोलीस शोध घेत आहेत.प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर - कावळा नाका फायर स्टेशन जवळ शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या अंकुश महादेव मोरे (वय वर्ष 31) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी संशयास्पद पडलेला आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात मोठा रक्त रक्तस्त्राव झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान अंकुश मोरे या तरुणाचा घातपात कि नैसर्गिक मृत्यू ? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post