उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत माता सुरक्षित तर घर सुरक्षित आभियान.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

दिनांक 26/09/22 ते दिनांक 4/10/22   या अभियानामध्ये एकूण या 9 दिवसांमध्ये तक्रारवाडी उपकेंद्रांनी महिला साठी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी भरले नवरंग 

572 महिलांना लाभ

या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ , ग्रामपंचायतमदनवाडी सरपंच आम्रपाली बंडगर व सर्व सदस्य , बालविकास प्रकल्प अधिकारी  अमोल मेरगळ, अंगणवाडी सुपरवायझर संजना शिंदे यांनी केली.

या शिबिरांमध्ये गर्भिणी माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली,0 ते 6 वयोगटातील बालिका, ३० वर्षावरील महिला या सर्वांचे आसंसर्गजन्य रोग यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग ,गर्भाशयाचा कर्करोग, इत्यादी आरोग्य तपासणी तसेच हिमोग्लोबिन रक्तातील साखर ,एच आय व्ही टेस्ट , रक्तगट इत्यादी चाचण्या करण्यात आल्या 

 गर्भिणी माता सोनोग्राफी विद्यानंद फाउंडेशन बारामती यांच्या वतीने मोफत करण्यात आलीनेत्ररोग तपासणी बुध राणी हॉस्पिटल, सेवाभावी संस्था मिरज टीम, हाडांचे विकार गावडे हॉस्पिटल बारामती यांच्यामार्फत तपासणी करण्यात आले.

उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत  माता सुरक्षित तर घर सुरक्षित आभियान दिनांक 26/09/22 ते दिनांक 4/10/22   या अभियानामध्ये एकूण किती या 9 दिवसांमध्ये तक्रारवाडी उपकेंद्रांनी महिला साठी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी भरले नवरंग 572 महिलांना लाभ . या शिबिरांमध्ये गर्भिणी माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली0 ते 6 वयोगटातील बालिका, ३० वर्षावरील महिला या सर्वांचे आसंसर्गजन्य रोग यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग ,गर्भाशयाचा कर्करोग, इत्यादी आरोग्य तपासणी तसेच हिमोग्लोबिन रक्तातील साखर ,एच आय व्ही टेस्ट , रक्तगट इत्यादी चाचण्या करण्यात आल्या 

 गर्भिणी माता सोनोग्राफी विद्यानंद फाउंडेशन बारामती यांच्या वतीने मोफत करण्यात आली नेत्ररोग तपासणी बुध राणी हॉस्पिटल, सेवाभावी संस्था मिरज टीम, हाडांचे विकार गावडे हॉस्पिटल बारामती यांच्या मार्फत तपासणी करण्यात आले.

तक्रारवाडी उपकेंद्राच्या डॉ.  मृदुला जगताप यांनी स्वखर्चाने तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित  लहान मुलांसाठी कॅल्शियम, मल्टी विटामिन, रक्त वर्धक औषधे इ.  तसेच किशोरवयीन मुलींसाठी सॅनेटरी नॅपकिनपोषण आहाराचे गर्भावस्थेपासून ते मुल 2 वर्षाचे होईपर्यंत1000 दिवसाचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली तसेच पौष्टिक आहाराचे अल्पोपहार देण्यात आला.

डॉ.अमोल खानवरे, डॉ.पांडुरंग गावडे, आरोग्य सेविका प्रिया भोसले , शोभा काळंगे, ज्योती जगताप ,सीमा मारकड भारती बंडगर, सविता देवकाते मनीषा देवकाते विशेष सहकार्य -अंगणवाडी सेविका, मदतनीस

Post a Comment

Previous Post Next Post