न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनल चे संपादक, पत्रकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व डिजिटल मीडियाचे संपादक, पत्रकारांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे... मेहबूब सर्जेखान .प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मीडियाचे संपादक, पत्रकार यांचे वर  होत असलेल्या  अन्याय, विरोधात, मात करण्यासाठी तसेच सर्व संपादक पत्रकार यांचे न्याय हक्कासाठी तसेच अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी   सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे, निर्भीडपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनल साठी नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या  डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघ  (महाराष्ट्र राज्य ) मध्ये सर्वच एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री महेबूब सर्जेखान यांनी राज्य कमिटी नियुक्ती प्रसंगी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post