आज धानोरी गावातील सफाई कामगारांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले.

  


प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

पुणे :  "फुल नाही तर फुलाची पाकळी "या संकल्पनेतून सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.


आदरणीय पवार साहेब नेहमीच सांगतात समाजात वावरत असताना ८०% समाजकारण व २०% राजकारण करावे.साहेबांच्या सांगण्याप्रमाणे तसेच आदरणीय अजितदादा,आदरणीय सुप्रियाताई ,आमचे मार्गदर्शक आमदार सुनिल अण्णा टिंगरे ,पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शहरातील गरजू लोकांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो.

    कोविड सारख्या काळात देखील सफाई कामगार नित्यनियमाने आपले काम खंबीरपणे करत होता त्याने आपल्या जीवाची काळजी केली नाही आपल्या या कार्याला माझा सलाम.

      यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वडगावशेरीचे आमदार सुनिल आण्णा टिंगरे यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.नानासाहेब नलावडे,पुणे युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष मनोज पाचपुते,सरचिटणीस विनोद सकट,युवानेते शशीअण्णा टिंगरे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष आनंद सवाणे,संतोष टिंगरे,धनंजय टिंगरे,कृष्णकुमार अय्यर,किरण खैरे,सुहास तळेकर,चेतन येवले,विशाल ओव्हळ,सद्दाम मकानदार युसूफ सय्यद,दिलीप डाळीमकर,नारायण शिंदे,सोहेल शेख,आशिष कदम,राजू गुडेकर,प्रचित शर्मा,मिलिंद योगी,महेश थोरवे,राजेंद्र गायकवाड,सुरज सलगर,प्रशांत मडीखांबे, व योगेश मोहिते हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगावशेरी मतदारसंघाचे कार्याध्यक्ष कुलदीप शर्मा यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post