आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई संचलित प्रतिभा स्कुल ॲाफ नर्सिंग च्या परिचारिका विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली.प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

प्रमोद कदम सर मित्र परिवार घणसोली आयोजित नवरात्री उत्सवात आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई संचलित प्रतिभा स्कुल ॲाफ नर्सिंग घणसोली नवी मुंबई च्या परिचारिका विद्यार्थीनींनी मोठ्या उत्साहात गरबा व दांडिया साजरा केला.  विद्यार्थींयांसाठी यावेळी वेशभुषा,  उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट जोडी व समुद नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेते विद्यार्थींयांना श्री प्रमोद कदम सर मा. प्रभाग समिती सदस्य , नवी मुंबई महानगरपालिका यांनी त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव केला. 

याप्रसंगी श्री प्रमोद कदम सर मा. प्रभाग समिती सदस्य ,नवी मुंबई महानगरपालिका, प्रतिभा स्कुल ॲाफ नर्सिंगच्या प्राचार्या सौ रत्ना देवरे, व्यवस्थापक किरण शेडगे, शिक्षकवर्ग वृषाली शिंदे , प्रिया जोशी, सोनाली मटवाडकर, अंकिता गायकवाड, विशाखा सहजराव , अश्विनी सावंत , कविता नंदे, प्रिया जाधव   तसेच शिक्षकइत्तेर कर्मचारी लता काळे , रोहिणी धनावडे , राजु प्रसाद , संगिता शेलार , प्रमिला खिराडे, तसेच प्रमोद कदम सर मित्र परिवार मधील सर्व सहकारी व सर्व परिचारिका विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post