बजरंग दल रसायनी तर्फे बजरंग दलाच्या बोर्डाचे अनावरण मोहपाडा ( बस स्टॉप जवळ), आळी अंबीवलिआणि सिद्धेश्वरी कॉर्नर आशा तीन ठिकाणी करण्यात आले.प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

बजरंग दल रसायनी तर्फे बजरंग दलाच्या बोर्डाचे अनावरण मोहपाडा ( बस स्टॉप जवळ), आळी अंबीवलिआणि सिद्धेश्वरी कॉर्नर आशा तीन ठिकाणी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी संदीप जी भगत संयोजक विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत,  गुरुनाथ जी मुंबईकर, दीपक महाराज जगताप, रमेश जी मोगरे, साईनाथ जी श्रीखंडे, संजय जी ऊलवेकर, सतीश जी  देशमुख, वामन महाराज भोईर (मोहपाडा) , लबडे महाराज, कार्ले महाराज (मोहपाडा),  (Mohopada), सुभाष जी कडव, कार्ले महाराज, मांडे महाराज आदि मान्यवर उपस्थित होते. 

तसेच जनार्दन मालुसरे, प्रशांत तांबोळी, मलेश गुडसे, नंदकुमार गोगडे, दिनेश पडवळ, गिरीश जौहरी, अजय गिरी, कैलास पाटील, आदित्य सोमण, राजेंद्र जांबुलकर, एकनाथ जांबुलकर, प्रदीप पाटील, संतोष जाधव, Dnyaneshwar साळुंखे, केतन जाधव, रमेश गोळे, रतन राजपूत, राजेंद्र पवार, विश्वनाथ पुजारी, अशोक मुंढे (शिव नगर ), फरांदे,
नयन ठाकूर आदी बजरंगी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post