गुड पिपल्स फाउंडेशनच्या ऑफिसला अपंग व्यक्तींची सदिच्छा भेट.प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

अपंगांसाठी योजलेल्या योजनांचे फायदे मिळविताना सरकारी कार्यालयात खेपे घालून त्यांचा जीव अर्धमेला होतो. कधीकधी तर अपंगांच्या नावाने असलेल्या योजनांचे फायदे भलतेच कोणीतरी उठविताना दिसतात. केंद आणि राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अपंगांना व्हावी यासाठी ही संकलित माहिती...

२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सुमारे नऊ कोटी अपंग आहेत. महाराष्ट्रात ही संख्या ४० ते ४५ लाख आहे. एका अपंगाचे भले झाल्यास त्याच्या कुटुंबातील सरासरी पाच व्यक्तींचे आयुष्र स्थिरस्थावर होण्यास मदत होते. पूर्व दिले जाणारे टेलिफोन बूथ हा अपंगांना मिळणारा मोठा दिलासा होता. परंतु, कोर्टाच्या निर्बंधांमुळे २००४ सालापासून हा आधारही बंद झाला. त्यातच लोकल आणि एसटीडी कॉलचा धंदा बसल्याने आता बूथ चालविण्यातही राम उरलेला नाही. म्हणूनच अपंगांना आता इतर सरकारी योजना आणि सवलतींवर अवलंबून राहावे लागते आहे.

या सवलती मिळवण्यासाठी अपंगांना करावी लागणारी कागदपत्रांची जुळवाजुळव वेळकाढू आणि कटकटीची बनते. त्यामुळे अनेकजण या पासून वंचित राहतात. परिणामी कोणीतरी बोगस व्यक्ती या योजनांचा लाभ उठवतो. म्हणूनच आगांनी आपल्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी गुड पिपल्स फाउंडेशनच्या ऑफिसला  सदिच्छा भेट घेऊन सर्व अपंग व्यक्तींनी आपल्या अडी अडचणी मांडल्या व अपले मनोगत व्यक्त केले. 

गुड पिपल्स फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार श्री संजय जैन साहेब यांनी त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करु असे अस वासन दिले गुड पिपल्स फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष जब्बार मुलाणी, ‍गुड पिपल्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल खुणे तसेच या संघटनेचे    सचिव बाळासाहेब कुसाळकर यांनी  समकक्ष भेट घेऊन अपंगाचे प्रसन्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करनार आहे.


पिंपरी चिंचवड मधील जाहिरात बातम्यांसाठी संपर्क : 

सुषमा आवाडे : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 

+91 74981 04847


Post a Comment

Previous Post Next Post