कोल्हापूर शहर गणपती विसर्जन मिरवणुकी संदर्भात जनहितार्थ मुद्दा_ मा बाजीराव नाईक यांनी मांडला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  दिनांक --6/9/2022 रोजी कोल्हापूर येथील शाहु स्मारक भवन मध्ये जिल्हा पोलीस मिरवणूक नियोजन मंडळाच्या बैठकीत कोल्हापूर शहर गणपती विसर्जन मिरवणुकीत या संदर्भात जनहितार्थ मुद्दा_ मा बाजीराव नाईक यांनी मांडला .

 1) गणपती मिरवणूकी मध्ये महालक्ष्मी महाद्वार रोड वर होणारी प्रचंड गर्दी आणि या गर्दी मध्ये लोक दोन्ही बाजूंनी ऐऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, या गर्दी मुळे महिला लहान तसेच वृद्धांची मोठी कोंडी होऊन चेंगराचेंगरी होऊन तसेच गर्दी चा फायदा घेऊन महिलांना धक्का,बुक्की अश्लील कृत तसेच चोरी रोखण्यासाठी व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दी मुळे आक्सिजन लेवल कमी होऊन जनतेचा श्वास गुदमारतो या साठी व मिरवणूकीच्या ऐकाच बाजूने लोकांना सोडण्यात यावे,गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आणि सुसज्ज नियोजन कराव्यात, वृद्ध लोकांना डाँल्बीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी .

महिलांना आणि लहान मुलांना कोणताहि व कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी हिच सुचना करताना मा बाजीराव सदाशिव नाईक.

Post a Comment

Previous Post Next Post