भिगवण परिसरात एकतेची व आपसी भाईचारा आपसी प्रेमाची अस्तित्वाची भावना व्यक्त करणारा सन साजरा करण्यात आला.प्रेस मीङिया लाईव्ह : 

जब्बार मुलाणी 

[ भिगवण ] भारत आपल्या परंपरा आणि संस्कृतीसाठी जगभरात लोकप्रिय देश आहे. त्यामुळे भारत ही समृद्ध परंपरा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींची भूमी आहे. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेला हा देश आहे. भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक म्हणजे चांगली मूल्ये, विश्वास, सभ्य संवाद, शिष्टाचार इ.

प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होऊनही भारतीय लोकांनी आपली मूल्ये आणि परंपरा बदललेल्या नाहीत. अनेक परंपरा आणि संस्कृतींच्या व्यक्तींमधील एकतेच्या भावनेने भारताला एक अद्वितीय राष्ट्र बनवले आहे. विविध संस्कृती आणि धर्माचे लोक एकमेकांबद्दल आदराने शांततेने राहतात.

भारताच्या संस्कृतीला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संस्कृती अतिशय मनोरंजक आहे आणि ती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. येथे राहणारे लोक भिन्न धर्माचे आहेत, भिन्न परंपरांचे पालन करतात, भिन्न अन्न खातात आणि भिन्न कपडे घालतात. विविध परंपरा आणि संस्कृतींशी संबंधित व्यक्ती सामाजिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे या धर्मांच्या विविधतेत एकतेची आणि अस्तित्वाची भावना निर्माण करणारा सन आज भिगवण ठिकाणी करण्यात आला 

कार्यक्रमासाठी,व मिरवणूकीत उपस्थित असलेल्यांची नावे,खालील प्रमाणे आहेत. 

 सुलतान मुलाणी,जमीर मुलांनी,अस्लम मुलांनी,सलिम मुलाणी,तय्यब मुलानी हमजू मुलानी,नदीम मुलाणी,हिरा भाई बागवान,राजू भाई शेख, मेंबर जावेद शेख,समिर मुलांनी,हूशेन मुलांनी, हसीम शेख,अशोक आण्णा काटे,सुफीयान शेख,सलिम भाई शेख,,,तसेच, प्रदिप आण्णा वाकसे,पराग भाऊ जाधव,सरपंच तानाजी वायसे,संजय भाऊ देहाडे,भिगवण पोलिस स्टेशन चे कदम साहेब व त्यांचे सहकारी पोलिस मित्रा सह, समस्त ग्रामस्थ हिंदू मुस्लिम या कार्यक्रमासाठी मोठ्या संकेत  उपस्थित होते,

   कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष   श्री  मौला इब्राहीम मुलाणी यांनी केले,,,सतत पाऊस असल्यामुळे मोहरम व ताबूतचा मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला,जामा मस्जिद भिगवन येथून मिरवणुकीस सुरुवात झाली,ते श्री काळ भैरवनाथाचे मंदिर,ते मधल्या रस्त्याने शिवाजी चौक,ते जुन्या भिगवण,पुलावरील विसर्जन करण्यात आले,,,

Post a Comment

Previous Post Next Post