शिरीष मोहिते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :  येथील फ्रेन्डस् इलेव्हन क्लब, या क्रीडा संघटनेच्या वतीने शिरीष मोहिते यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या मुळे त्यांचे  सर्वत्र  कौतुक होत आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे शिरीष मोहिते यांना  हार्दिक शुभेच्छा 

Post a Comment

Previous Post Next Post