अकिवाट येथे संजीवन हॉस्पिटल, जयसिंगपूर वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :

अकिवाट :  डॉ.व्यंकटेश पत्की व डॉ.प्रविण जैन यांचे "संजीवन हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर युनिट, जयसिंगपूर" यांच्या वतीने अकिवाट येथील डॉ.आर.एस.पाटील यांच्या श्री हाॅस्पिटल मध्ये  मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाला.यावेळी डॉ.प्रविण जैन यांनी आपल्या हाॅस्पिटल मार्फत सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत  पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी मोफत उपचार करत असलेली  आजाराची माहीती दिली.या उद्घघाटन प्रसंगी सरपंच विशाल चौगुले, डॉ.आर.एस.पाटील, कुमार तवंदकर, जेष्ठ पत्रकार गणपती कागे, विश्वास कांबळे,व  संजीवनी हॉस्पिटलचे डॉ.सिमा जैन, विनोद आवटी,इर्शाद नदाफ, डॉ.महेंद्र मोर्या, डॉ.सोनाली जाधव, डॉ.प्रतिक्षा कोकणावर,विशाल कोठावळ,विजय कांबळे, गफार शेख,निहाल वायदंडे,मेघा वायदंडे,मिनाक्षी सातपुते, योगेश कोठावळ आदी उपस्थित होते.

या शिबिरात 103  नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post