आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो.

 प्रेस मीडिया लाईव्हचे रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी सुनील पाटील यांच्या मातोश्री कै. शशिकला शालिक पाटील त्यांचे 26वे पुण्यस्मरण आज करण्यात आले.


आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो. माझी आई सुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट या बद्दलही सांगत असते. मी कधी रुसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वतःला भाग्यवान समजते कि देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली आहे.

माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ  करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.

 कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य  लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी  प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते

यंदाचा ' आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.

माझी आई माझ्यावर प्रेम करते; पण शेतीच्या बाबतीत एवढेच खडक आहे. शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे" सुहासिनी" हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.

माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.

माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.

-----------------------------------------------------------------------

माझी आई खूप गोड आहे. ती दररोज सकाळी प्रथम उठते. माझी आई देवापासून आमच्यापर्यत घराघरातील प्रत्येकाची काळजी घेते. ती आजोबांची पूर्ण काळजी घेते. आजी सांगतात की माझी आई घराची लक्ष्मी आहे. मीही आईला देवाप्रमाणे मानतो आणि तिच्यातील प्रत्येक गोष्टीचे पालन करतो. माझी आईसुद्धा नोकरी सुद्धा करते. ती घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडतो. तीच्या कामाचे आणि स्वभावाचे कार्यालयात कौतुक केले जाते. माझी आई गोरगरिबांना आणि आजारी व्यक्तींना मदत करते.

माझी आई माझी जिवलग मित्र आहेमी चुकलो तेव्हा आई मला मार देत नाहीत तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते . जेव्हा मी दु: खी होतो तेव्हा माझी आई माझ्या मुरलेल्या चेहऱ्यावर हास्य आणते. तिचे प्रेम आणि प्रेमळ स्पर्शमुले मी माझे सर्व दुःख विसरून जातो .माझी आई देवीसारखी आहे. ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला नेहमी चांगल्या गोष्टी सांगते. माझी आई माझी आदर्श आहे

ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते. वेळेचे महत्त्व समजावून सांगते असे म्हणतात कि आई प्रत्येकालच्या आयुष्यात एक वरदान आहे. जिच्या आशीर्वादाने आपण घडतो  मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला जगातील सर्वोत्कृष्ट आई दिली याबद्दल देवाचे आभार मानतो

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई आईचे स्थान महत्त्वाचे असते जे शब्दांद्वारे सांगता येत नाही असे म्हटले जाते की देव प्रत्येकाबरोबर राहू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे. आई आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते. कोणत्याही व्क्तीगत फायदयाची जाणीव न ठेवता अहोरात आपल्या सेवेत आई सदैव असते .सकाळी ती खूप होताच प्रेमळपणे आम्हाला जागवते आणि रात्री ती गोड स्वप्नांसह कथा सांगते. आमची आई आम्हाला शाळेसाठी तयार होण्यास मदत करते आणि आमच्यासाठी न्याहारी आणि दुपारचे जेवण देखील करते. ती दुपारी दाराजवळ उभी राहून आमच्या शाळेतून परत येण्याची वाट पाहत असते आणि आमच्या शाळेच्या गृहकार्यात (होमवर्क) मध्ये देखील मदत करते.

आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेचे काम करत असते आणि आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईचा संपूर्ण दिवस आपली मदत आणि गरज पूर्ण करण्यामध्ये व्यतीत होतो निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम आणि मदत करते आईच्या प्रेमाची तुलना केल्या जाऊ शकत नाही आई म्हणजे आपल्या सोबत रहात असलेले ईश्वरी रूप आहे या जगात आई सगळ्यांना त्यापेक्षा वेगळी असते सुखदुःखात आपल्या संरक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते. आई आपली प्रत्येक आवड-नावड याची जाण ठेवते. आपल्या विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरीत करते. आई आपली प्रथम गुरू असते जी आपल्याला आयुष्यात चालणे बोलणे संस्कार ह्या गोष्टी शिकवते आपल्याला योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते आपल्या जीवनात योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगते.

या जगात जर देवाचे अस्तित्व बघायच असलं तर ते आपल्याला आपल्या आई मध्ये दिसते. दमल्यावर थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता जेवण पाण्याची बॉटल टिफिन ह्या सर्व गोष्टी तयार करून देते शाळेत सोडून सुद्धा देते.

दुपारचे सर्व काम आटपून झाल्यानंतर घड्याळाकडे बघत दरवाजाजवळ बसून घरी येण्याची वाट पाहते. आपल्यासाठी चमचमीत लज्जतदार मसाले दार चवदार जेवण बनवते. आपल्याला शाळेसाठी लागणाऱ्या प्रोजेक्ट आणि गृह पाठांमध्ये मदत करते. आईच्या प्रेमाची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही. आपल्याला संस्कार आणि मूल्य क्षम बनण्यासाठी ऐतिहासिक गोष्टी सांगते आपल्या उज्वल भवितव्यासाठी नेहमी दक्ष असते आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव सतत ओसंडून राहावा म्हणून कार्यक्षम असते

आणि एवढं असतानासुद्धा कधीकधी आपण आईला दुःखी करतो परंतु तिच्या हसर्‍या चेहऱ्यामागे सुद्धा एक दुःख दडलेलं असतं जे आपल्याला समजत नाही म्हणून आपण प्रत्येकांनी आईची नेहमी काळजी घेतली पाहिजे

आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे, मुलाचे पहिले जग आईचे स्वतःचे जग असते, त्याच्या मांडीवर बसून, जगाचे नवीन रंग त्यांना दिसतात.आपण कितीही मोठे आहोत हे महत्त्वाचे नाही, कारण आईसाठी मुले नेहमीच लहान असतात, ती आपली कायम चिंता करते आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवते. आई प्रत्येक आनंदात आणि दु: खामध्ये आपल्याबरोबर असते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आमच्यासाठी रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते. ती आमच्यासाठी सर्वकाही त्याग करते , आई भुकेलेली राहते पण आम्हाला जेवण देते , आईसारखा त्याग आणि प्रेम कोणीही करू शकत नाही. आई आपल्या प्रत्येक गोष्टीला समजते आपण तिला ती सांगो कि न सांगो ती आपल्या प्रत्येक आसुचे रडण्याचे कारण विचारते जर आपल्याला कोणती गोष्ट कठीण वाटत असली तर ती मार्गदर्शन करते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते

Post a Comment

Previous Post Next Post