सुरेश शिपूरकर यांचा आज जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर :  आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन तर्फे सुरेश शिपुरकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयश्री जाधव असणार आहेत कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत.

याच सोहळ्यात आणखी सहा जणांना गौरविले जाणार आहे, या कार्यक्रमला सर्वांनी उपस्थित  राहावे असे आवाहन भारेत धौंगडे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post