बेडकिहाळ येथे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 26 जुन ला उत्साहात होणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 बेडकिहाळ येथे ज्येष्ठ  विचारवंत व साहित्यिक, यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने रत्नाप्पान्ना सभागृह मध्ये पार पडणार आहे. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन अनेक विषयांवर लाभणार आहे. तरी या साहित्य संमेलनाला सर्व साहित्य प्रेमी व सर्व नागरिक उपस्थित रहावुन या साहित्य संमेलनाची शोभा वाढवावी. असे कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी आव्हान केले आहे.

 
   बेडकिहाळ मध्ये 2 रे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन गेल्या दोन वर्षांपुर्वी घेण्यात आले होते. त्यावेळी सुध्दा हजारोंच्या संख्येने नागरिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीमुळे संमेलन घेण्यात आले नव्हते. आता यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

 कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आला आहे.Post a Comment

Previous Post Next Post