पुण्यातील ससुन हॉस्पिटल या ठिकाणी परिचारकांच्या (नर्सेस)10 मागण्यासाठी बेमुदत संपास मनसे कडून पाठिंबा जाहीर.प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : महाराष्ट्र राज्य परिचारक संघटना यांच्या माध्यमातून पुण्यातील ससुन हॉस्पिटल या ठिकाणी परिचारकांच्या (नर्सेस)10 मागण्यासाठी बेमुदत संप सुरू आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरा कडून पाठिंबा जाहीर करण्यात आला . 


यावेळेस मनसे नेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष साईनाथ बाबर महिला शहराध्यक्ष वनिताताई वागस्कर उपस्थित होत्या

Post a Comment

Previous Post Next Post