कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांच्या वतीने मा.आमदार महादेव आण्णा बाबर यांनी

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक सुरू रहावेत यासाठी डीसीपी नम्रता पाटील मॅडम यांना निवेदन दिले.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे : कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांच्या वतीने मा.आमदार महादेव आण्णा बाबर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक सुरू रहावेत यासाठी डीसीपी नम्रता पाटील मॅडम यांना निवेदन देण्यात आले...निवेदन देताना उपस्थित उमर मज्जित ट्रस्टी उस्मान भाई शेख व नागरिक उपस्थित होते





Post a Comment

Previous Post Next Post