वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे मर्चंट बँकेचा पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन होणारप्रेस मीडिया लाईव्ह : 

राजाभाऊ पोटे :

पुणे : आज दुपारी ०३.१५ वाजता वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभ हस्ते पुणे मर्चंट बँकेचा पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन होणार आहे

सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची १००% उपस्थिती अनिवार्य आहे. असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप यांनी सांगीतले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post