महागाई वओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर :  वाढत्या महागाई मुळे त्रस्त झालेली व ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादी कडून पेट्रोलचे व डिझेलचे दर 70 ते पन्नास रुपये व्हावे अशी मागणी करण्यात आली व घरगुती गॅस सिलेंडर चे दर 300 ते साडेतीनशे रुपये व्हावे व लवकरात लवकर ओबीसींचे आरक्षण आम्हाला लवकर मिळावे ही राष्ट्रवादी कडून मागणी करण्यात आली व महागाई विरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post