महादू गोविंद गुरव ही व्यक्ती हरवली आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह

खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक : 

महादू गोविंद गुरव नावाचा  वयोवृद्ध इसम  स्मरणशक्ती कमी झाल्याने त्यांना काहीएक लक्षात राहत नाही. ते नेहमी घरातुन बाहेर जात होते व पुन्हा घरी परत येत होते. परंतु ३१/१२/२०२१ रोजी सकाळी नेहमी प्रमाणे घरातुन निघुन गेले ते रात्री परत आलेच नाही त्यांचा आजुबाजुला व नातेवाईकयांचेकडे शोध घेतला असता घरी अद्याप आलेले नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण त्यांचा तपास लागला नाही.


या बाबतची फिर्याद विजय महादु गुरव वय ४२ वर्ष व्यवसाय, रा. तुपगाव पोस्ट चौक, ता खालापुर जि. रायगड , यांनी खालापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची  नोंद करण्यात आली आहे. या बाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.Post a Comment

Previous Post Next Post