लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादनप्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : मनु फरास :

 इचलकरंजी ता. ६ लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिशताब्दी निमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यासाठी जवाहर नगर मशिद इचलकरंजी समोर  शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली.  या वेळी मस्जिदचे  चेअरमन श्री.इलाई मुजावर , प्रेस मीडिया लाईव्ह चे प्रतिनिधी श्री मनु फरास , सोहेल खाटीक , सय्यद ,  सरफराज  खलिफा , सादीक सुतार , मोमीन टेलर , श्री नाशीर मोमीन , श्री . शकील मुजावर , श्री अल्ताफ मुल्ला , श्री. जुबेर मांगलेकर , श्री.दस्तगीर सनदी ,रोशन  मशिद मौलाना व सर्व ट्रस्टी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post