एकनाथ ढोले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश, शहर संघटक पदी नियुक्ती

 एकनाथ ढोले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : एकनाथ ढोले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश .  यावेळी राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, पुणे शहर निवडणूक प्रचार प्रशासन समितीचे सुदर्शन जगदाळे, विकास सुपणार, पियूष हिंगणे उपस्थित होते.

🔹एकनाथ ढोले यांची पुणे शहर संघटक पदी नियुक्ती

🔹एकनाथ ढोले हे गेली ३२ वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय पदाधिकारी

🔹ते शिवसेनेमध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

🔹तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष होते.

🔹त्यांनी २०१७ साली शिवसेनेकडून पुणे मनपा निवडणूक लढवली आहे.Post a Comment

Previous Post Next Post